व्हेलेंटाइन्स डे.......
मित्रांनो १४ फ़ेब्रुवारी हा व्हेलेंटाइन्स डे म्हणून साजरा होतो. मूळ संकल्पना बाजूला सारुन हल्ली फक्त प्रेमी युगुलांना टर्गेट करुन या दिवसाचा बाजार मांडलेला आपल्याला दिसतो. प्रत्येकाच्या मनातल्या तो किंवा ती समोर प्रेमाची कबूली देण्याचा दिवस असा हल्ली समज झालेला आहे. त्यामुळेच या दिवशी भेटवस्तु, ग्रिटींग्स, केक्स, चोकलेट्स यांचा मोठा खप होतो.
व्हेलेंटाइन्स डे "
च्यायला ही आई ना
उगाच त्रास देते
रोज तिची साथ
अशीच हिसकावून नेते
तिची स्कूलबेग
तिचा युनिफ़ोर्म
लांबसडक केस
अन ब्युटिफ़ुल चार्म
शाळेच्या बाकावर
तिचं शेजारी बसणं
मोठा झालो अन
ती शेजारी नसणं
समोरच्या खिडकीत
तिचं लाजून हसणं
गेटवर संध्याकाळी
तिची वाट बघत बसणं
एन्युअल डेजचं
तिचं साडीतलं रुप
मनमोहक चेहरा
दिलखुलास हसणं खूप
कसाबसा धिर करुन
तिला विचारायला जातो
त्याच वेळी कोणजाणे
कसा हिचा हात येतो
अरे उठ रे कार्ट्या..
८ वाजले बघ
जग धावतय अन
आपण घोरतोय बघ
ही आई ना
संधीच देत नाही
बोलून टाकायचं म्हटलं
तर बोलूच देत नाही
पण आज ठरवलं
आधी शाळेत जायचं
तिच्यासाठी का होईना
शिकून मोठं व्हायचं
मोठा झालो की
हिमतीनं तिला विचारीन
होशील ना गं माझी
आयुष्याची जोडीदारीण
उगाच त्रास देते
रोज तिची साथ
अशीच हिसकावून नेते
तिची स्कूलबेग
तिचा युनिफ़ोर्म
लांबसडक केस
अन ब्युटिफ़ुल चार्म
शाळेच्या बाकावर
तिचं शेजारी बसणं
मोठा झालो अन
ती शेजारी नसणं
समोरच्या खिडकीत
तिचं लाजून हसणं
गेटवर संध्याकाळी
तिची वाट बघत बसणं
एन्युअल डेजचं
तिचं साडीतलं रुप
मनमोहक चेहरा
दिलखुलास हसणं खूप
कसाबसा धिर करुन
तिला विचारायला जातो
त्याच वेळी कोणजाणे
कसा हिचा हात येतो
अरे उठ रे कार्ट्या..
८ वाजले बघ
जग धावतय अन
आपण घोरतोय बघ
ही आई ना
संधीच देत नाही
बोलून टाकायचं म्हटलं
तर बोलूच देत नाही
पण आज ठरवलं
आधी शाळेत जायचं
तिच्यासाठी का होईना
शिकून मोठं व्हायचं
मोठा झालो की
हिमतीनं तिला विचारीन
होशील ना गं माझी
आयुष्याची जोडीदारीण
आईच्या एका हाकेने
आज आलो भानावर
सध्यातरी व्हेलेंटाइन्स डे
ग्रिटींगच्याच पानावर
आज आलो भानावर
सध्यातरी व्हेलेंटाइन्स डे
ग्रिटींगच्याच पानावर
valentine day
आज शहीद दिन आहे
गुलाबाच द्यायच फूल
हसून जर घेतल तिने
आयुष्यातून दांडी गुल
गुलाबाच्या फुलाचा नी माझा
३६ चा आकड़ा आजुनही आहे
पहिल्यांदा तिला दिल्यापासुन
उरलेल्या जखमा भोगत आहे
valentine वा valentine day
आम्हाला कळत त्या काळात नव्हत
स्वप्ने कशी तुटतात काचेसारखी
उदाहरणांची इथे कमी कुठे आहे..........
__._,_.___
Kindly visit the Group's website for Entertainment and Infotainment @ www.dilsedesi.org
***DIL SE DESI GROUP***
You can join the group by clicking the below link or by copying and pasting it in the browser bar and then pressing 'Enter'.
http://groups.yahoo.com/group/dilsedesigroup/join/
OWNER : rajeshkainth003@gmail.com (Rajesh Kainth}
MODERATOR : sunil_ki_mail-dilsedesi@yahoo.co.in (Sunil Sharma)
MODERATOR : dollyricky@gmail.com (Dolly Shah)
MODERATOR : boyforindia@gmail.com (Mr. Gupta)
To modify your list subscription, please send a blank email to:
SUBSCRIBE : dilsedesigroup-subscribe@yahoogroups.com
UNSUBSCRIBE : dilsedesigroup-unsubscribe@yahoogroups.com
INDIVIDUAL MAILS : dilsedesigroup-normal@yahoogroups.com
DAILY DIGEST : dilsedesigroup-digest@yahoogroups.com
VACATION HOLD : dilsedesigroup-nomail@yahoogroups.com
FOR POSTING MESSAGES : dilsedesigroup@yahoogroups.com

.
__,_._,___
No comments:
Post a Comment